गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३
अंधारबनातील काही आठवणी (फोटो ब्लॉग) || Andharban : The Dense Forest of Maharashtra
रविवार, ६ ऑगस्ट, २०२३
Gardening is my therapy || माझी गार्डन थेरपी
आपल्या भोवतालच्या वेगवान आधुनिकीकरणाच्या जगात निसर्गाशी नाते कमकुवत होताना दिसते आणि आपल्या मानसिक आरोग्यावर हि त्याचा वाईट परिणाम झालेला दिसतो. निसर्ग आणि मानसिक आरोग्य यांना प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे होत आहे. या दोन्ही उद्दिष्टांना एकत्रित करणारी एक प्रभावी पद्धत म्हणजे बागकाम. बागकामाच्या प्रत्येक छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये इतकी सकारत्मकता असते कि, बागकाम करताना आपल्या मनाची मशागत हि आपोआपच होते.
माझ्या घरातल्या बागकामाची काही झलक फोटो स्वरूपात सादर करीत आहे.
Picture Credit : Anjali Pravin
About Me :
Anjali Pravin, a dedicated writer and passionate activist, hails from Maharashtra, India. With 8 years of invaluable experience in mental health and the criminal justice system, she fearlessly wields her pen to shed light on pressing societal issues, advocating for change and inspiring compassion through her profound narratives.
email id : amkar.anju@gmail.com
रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१
गावाकडची वाट...
शहरातील गोंगाटापासून दूर जायचे म्हटले तर....माझ्या मनात आणि डोळ्यासमोर पहिला क्लिक येतो ...
"गावाकडची वाट"
गावाकडे मला प्रत्येक गोष्टीत एक वेगळेच कुतुहूल... एक आपुलकी... मातीची ओढ दिसून येते...
गावातील घराच्या अंगणात बसून मी याच गोष्टी डोळे भरून अनुभवत असते आणि जितके शक्य तितके माझ्याजवळील कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करते.....
यातीलच काही टिपलेले क्षण....
या फोटोमध्ये वयाची साठी आणि हातात काठी आली तरी आयुष्यभराचा साथी असल्याचे समाधान आणि पुढील वाटेवर अजून कितीही काम असले तरी ते एकत्र झेलण्याची ताकद या फोटोतून दिसून येते.
माझा परिवार म्हणजे माझी मेंढरे.... ज्याच्यापासून माझी सकाळ आणि संध्याकाळ होते... कोणी पळवून नेऊ नये कोणी चोरी करू नये या काळजीची हुरहूर कायम असते... यांच्यामते,
माझी लेकरं आणि माझी मेंढर दोन्ही माझ्या काळजाचा तुकडा आहे.
कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन
कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...
-
पुस्तकाचे नाव : The Horse, The Mole, The Fox and The Boy लेखकाचे नाव : चार्ली मॅकेसी /Charlie Mackasey "The Horse, The Mole, The Fox ...
-
"अंतिमा" || Antima by Manav Kaul बाहर खुला नीला आकाश था और भीतर एक पिंजरा लटका हुआ था | बाहर मुक्ति का डर था और भीतर सुरक्षित ...
-
कोकणात लग्न असते तेव्हा.... PC : Prathamesh Nalawade लहानपणी मुंबईला असताना कोणाचेहि लग्न असले तर मी खूप खुश होऊन जायचे. पहिले कारण म्हणजे...















