रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१

गावाकडची वाट...

 शहरातील गोंगाटापासून दूर जायचे म्हटले तर....माझ्या मनात आणि डोळ्यासमोर पहिला क्लिक येतो ... 

"गावाकडची वाट"

गावाकडे मला प्रत्येक गोष्टीत  एक वेगळेच कुतुहूल... एक आपुलकी...  मातीची ओढ दिसून येते...

गावातील घराच्या अंगणात बसून मी याच गोष्टी डोळे भरून अनुभवत असते आणि जितके शक्य तितके माझ्याजवळील कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करते..... 

यातीलच काही टिपलेले क्षण....

या फोटोमध्ये वयाची साठी आणि हातात काठी आली तरी आयुष्यभराचा साथी असल्याचे समाधान आणि पुढील वाटेवर अजून कितीही काम असले तरी ते एकत्र झेलण्याची ताकद या फोटोतून दिसून येते. 

१_आपली _apali_writergiri_anjalipravin_गावाकडची _वाट_photoblog

१_आपली _apali_writergiri_anjalipravin_गावाकडची _वाट_photoblog

१_आपली _apali_writergiri_anjalipravin_गावाकडची _वाट_photoblog

माझा परिवार म्हणजे माझी मेंढरे....   ज्याच्यापासून माझी सकाळ आणि संध्याकाळ होते...  कोणी पळवून नेऊ नये कोणी चोरी करू नये या काळजीची हुरहूर कायम असते... यांच्यामते,  
माझी लेकरं आणि माझी मेंढर दोन्ही माझ्या काळजाचा तुकडा आहे.

१_आपली _apali_writergiri_anjalipravin_गावाकडची _वाट_photoblog

१_आपली _apali_writergiri_anjalipravin_गावाकडची _वाट_photoblog

१_आपली _apali_writergiri_anjalipravin_गावाकडची _वाट_photoblog

२ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...