फ्लॅमिंगो सफरनामा || Flamingo Safarnama
फ्लॅमिंगो सफरनामा...
स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेकदा आपल्या संकुचित डबक्यातून बाहेर लागते... परदेशातून हजारो मैल प्रवास करणारे फ्लॅमिंगो हीच जगण्याची धडपड शिकवत असतात. त्यांचे हेच वेगळेपण बघायला आज लाखो पर्यटक गर्दी करतात.
या पक्षी निरीक्षणाच्या वेळी इतर हि खूप सुंदर पक्षी होते. तरीही फ्लॅमिंगोचे वेगळेपणच जास्त मनाला भावते.
असे संकुचित डबके आपल्याही आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात असतात. अगदी जवळच्या वाटणाऱ्या व्यक्ती, ठिकाण, आठवणी किंवा विचांरांचे" हि डबके असू शकते. या सफरनाम्यातून मी एक गोष्ट शिकले - ती म्हणजे जगण्याची धडपड फक्त डबक्यापुरती मर्यादित ठेवणार नाही.
या सुंदर सफर नाम्याचे आयोजक "उनाड भ्रमंती टीम" होती. ज्यांच्या नावातच "उनाड" थ्रिल भरले आहे.. कोणत्याही वयाचं बंधन नाही... चवदार चिलापी फिश थाळी, उजनी धरणात मनसोक्त सफर आणि सुंदर पक्षी दर्शन
या सफरनाम्यातील काही क्षण चित्रे
Picture Credit : Anjali Pravin
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा