बुधवार, ३० जून, २०२१

रत्नागिरी - संगमेश्वर रोजचा प्रवास करताना मी, माझी बाईक आणि निसर्ग

माझी थोडक्यात ओळख.... मी  एक रत्नागिरीकर... माझा जन्म कोकणात झाला.  ... माझे पदवी - पदव्युत्तर  शिक्षण हि कोकणात झाले. ... आणि मी नोकरी हि कोकणात करतो... 
शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी कोकण सोडणे मला कधीच शक्य झाले नाही. 
मुळात मुंबई- पुणे शहरातील चाकोरीतील जीवनशैली जगावी असे हि कधीच वाटले नाही. 
इथे ना मोठ्या पगाराची नोकरी आहे.... ना मोठा शहरांसारखी लकलक....
पण इथे मला मिळते माझी "इकीगाई".  
"मी रोज रत्नागिरी - संगमेश्वर हा प्रवास बाईकने करतो.  कामानिमित अनेकदा इतर गावांत - तालुक्यात हि प्रवास करावा लागतो."
वरील वाक्यातील  "प्रवास" हा शब्दच माझ्या आयुष्यातील "इकीगाई" आहे. 
शहरातील लोक विकेंडला निसर्गाच्या भेटीला जातात. पण मी रोज  या हिरव्यागार निसर्गासोबत प्रवास करतो.  माझा विकेंड हि न पाहिलेल्या एखाद्या निर्सग भेटीलाच असतो. 
दररोजच्या प्रवासासोबत माझ्या आयुष्यातील प्रवास हि रोजच प्रेरणादायी आणि आल्हाददायक असतो. 
याच प्रवासातील काही आठवणीतील क्लिक्स  :

Bike-apali-writergiri-kokan-1
मी - माझी बाईक आणि माझा प्रवास 
Bike-apali-writergiri-kokan-1

Bike-apali-writergiri-kokan-1

Bike-apali-writergiri-kokan-1

Bike-apali-writergiri-kokan-1

Bike-apali-writergiri-kokan-1

Bike-apali-writergiri-kokan-1

Bike-apali-writergiri-kokan-1

Bike-apali-writergiri-kokan-1

Bike-apali-writergiri-kokan-1

Bike-apali-writergiri-kokan-1

Bike-apali-writergiri-kokan-1

Photo clicked by : Prathamesh Nalawade



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...