मी आणि माझ्या कॅमेऱ्यातील महाराष्ट्र
सर्वप्रथम सर्वाना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
माझ्या कामानिमित्त आता पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास दौरा करता आला. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश आणि प. महाराष्ट्र विभाग येथील विविधता आणि परंपरा खूप जवळून अनुभवायला मिळाली. प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती, बोली भाषा आणि जैव विविधता अनुभवताना गोविंदाग्रज यांची एक कविता कायम माझ्या बॅकग्राऊंडला वाजायची.
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देश, फुलांच्याही देशा
याच विविधतेतील माझ्या कॅमेऱ्याने टिपलेले काही निवडक क्षण
#apaliwritergiri
pranju8990@gmail.com
7738882692
Nice click 👌👌
उत्तर द्याहटवाSunder👌
उत्तर द्याहटवाSunder👌
उत्तर द्याहटवासुंदर फोटोग्राफी
उत्तर द्याहटवा