प्रिय अर्नब,
सा. न. वि. वि.
पत्रास कारण कि,
अर्णब गोस्वामी - भावा, तुझं नाव अनर्थ मो-स्वामी असाल पाहिजे. बाराश्यात तेच नाव ठेवलं होतं पण लहानपानापासून तुझयाकडे ऐकून घेणं हा प्रकारच नाही आहे. मला पाहिलं वाटत होतं की वेगळा कोर्स केला आहेस पण हे तर जन्मजात आहे. तू जन्माला आला तेव्हाच नर्स ला म्हणाला असशील "पुछता है भारत, इतना टाइम क्यो लगा?" भावा, तू भाजपा का नाही जॉईन करत, म्हणजे कस आम्हची खात्री होईल आणि तुझे ऍडझवे प्रेक्षक आनंदात आणखीन ऍडझवे होतील. मला खूप वेळा अस वाटत की " पुछता है भारत " मुखात आणि तोंडात "पुछता है भाजपा" अस तर नसेल ना. परवा तू जी काय गटार ओकली आहेस (तसा गटार नेहमीच ओकत असतोस, ते वरळीच गटार पण तुझ्यावर जळत असेल) त्याबद्दल तुला अर्थात लाज नसेलच, पण थोडं प्रेमाने बोललं कि काय मोदी रागावतो का? आणि हो भावा प्रेमानं म्हटलं आहे प्रेमाचं नाही. तुझा भरोसा नाय. तुझा पुछता है भारत परत चालू व्हायचा.
येड्या तुला काय सगळे तुझ्या ऍडझव्या प्रेक्षकांसारखे चिवत्या वाटले का बे. म्हणे दोन काँग्रेस च्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. (अरे तू त्या हॉलिवूड मध्ये जा बे. ) तुझा फ्रँकली स्पीकिंग बघून आपण तुझा फॅन झालो होतो, पप्पू चा घेतलेला इंटरव्यु अजूनही लॅपटॉप ला सेव्ह आहे.पण जसा तुझा मालक सत्तेत आला तसा तुझं हृदयपरिवर्तन झाल. तुझ्या रिपब्लिक चॅनेल च उदघाटन पाहताना वाटलं की हा नक्की पत्रकार क्षेत्रात बदल घडवणार, तू घडवला, पत्रकारात चाटुकारची संस्कृती घेऊन आलास.
साधू संतांनाची हत्या झाली त्याचा निषेध आणि त्यावर सरकार वर टीका करणे हा तुझा अधिकार आहे. पण इथे हिंदू चूप क्यो है? हे असले भडक वाक्य कशाला. तू काय गांजा मारून अंकरींग करतो की तिथे पक्षांची दलाली करतो. म्हणे 80% हिंदू मेरे साथ है. अबे एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो बे तुझ्याकडे. 80% भारतीय म्हटलं असतास तरी एकवेळस चाललं असत, पण तू काल सिद्ध केलास की दंगली घडवण्यासाठी सुपारी घेणारे गुंड आणि तुझ्यात काही फरक नाही.
देव तुला बुद्धी देवो अस मी म्हणणार नाही कारण ज्याला तू देव मानतो तो तुला बुद्धी देणार नाही? कारण सर्वश्रुत आहे. असो, जाता जाता तू जसा लोकांची इज्जत काढतो तसाच एक धारधार वाक्य टाकून आपलं पोस्ट संपवतो.
"शेपटावर पाय ठेवला तर कुत्र पण मालकला चावताय, तूझ्या कोणत्या शेपटावर पाय द्यायचा ते तू सांग"
तुझाच हरवलेला चाहता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा