जन्म देते ती आई असते.... पण आई पेक्षा जास्त लाड पुरवणारी हि आजीच असते... म्हणून तर नात्याने आजी असली तरी तिला "आई" म्हणून मान देणारेच अधिक सापडतील.
कधी मायेची भाकरी बनवून देणार, तर कधी पुरणपोळी
कधी त्यांच्या सोबत मनसोक्त खेळणार, तर कधी काळजी पोटी धाक दाखवणार
वय वाढत गेले तरी नातवंडासाठी जगण्याची धडपड करत राहणार
अश्याच काही "आई - आजी" सोबतचे काही क्षण टिपण्याचे केलेला छोटेसे प्रयत्न
खुप छान
उत्तर द्याहटवाChhan 👌👌
उत्तर द्याहटवा